Posts

Showing posts from September, 2023

पंचमढीत राजेंद्रगिरी वर 'मक्के की रोटी और टमाटर की चटनी' !!

Image
  कोरोंना काळातले जवळपास दीड वर्ष घरात राहून आम्ही सर्वच कंटाळलो होतो . कुठेतरी फिरायला जाव अस वाटत होतं . जून महिन्यात एक रात्र पेंच नॅशनल पार्क मध्ये मुक्काम केला . बफर मध्ये सफारी सुद्धा केली पण मुलांना अजुन कुठेतरी जावस वाटत असतांना पचमढीचा कार्यक्रम बनला . पावसाळ्याचे दिवस होते . त्यात पचमढी एक उत्कृष्ट मॉन्सून पर्यटन स्थळ आहे यात काही शंकाच नव्हती . नुकतीच नवी हुंदई सँट्रो आमच्या घरी आली म्हणून त्याच गाडीतून ट्रीप वर जायच ठरलं . म . प्र . पर्यटन ऑफिस मधून कर्णिकर बंगलो मध्ये रूम बूक केली . एकूण ३ रात्र ४ दिवसाचा प्रोग्राम आखला . त्यात जातांना आणि येतांना तामिया मध्ये ब्रेक घ्यायच ठरल . दुपारच आणि रात्रीच जेवण आम्ही बाहेर रेस्टोरंट मध्ये घेणार अस ठरलं . जायच्या दिवशी सकाळी नाश्ता पॅक करून घेतला आणि छिंदवाडा जातांना घाट चढायच्या अगोदर आम्ही सर्वांनी तो केला . आम्ही दुपारच जेवण सुद्धा पॅक केलेलं होतं जे आम्ही कर्णिकर बंगलो पोहोचल्या बरोबर केलं . ह्या नागपूर ते पचमढी प्रवासाला मी ' सिनिक ड्राइव ' म्हणून नमूद करीन . अर्थातच म . प्र . मध्ये शिरल्यावर रस्ते छ...

The Motorhomes, Caravans, Vanity Van – What is the difference?

Image
It has been more than two years selling motorhome rental services at Wacation on Wheels and to tell you the truth it has been a journey of self-discovery and lots of un-learning. Responding to the calls received through the website or on Whatsapp or on e-mail, Instagram, Facebook,  we have observed numerous times people getting confused with motorhome and vanity van. We have tried to clear those doubts in a simple manner between a Vanity van and a Motorhome. Vanity Van Vanity Van is a fully equipped vehicle air-conditioned makeup room, changing room, fresh up room and also used for resting purpose.      Vanity Van Interior    Generally used for Film Shooting, Destination weddings, Outdoor     events, Outdoor Film Shooting, Religious discourses, now a days widely used for pre and post wedding shoots. Vanity Van Interior Normally it stands stationery at the place where ever it is needed.You will find these services primarily being offered...

एक वेगळी वाट !!

Image
  फेब्रुवारी महिन्यात आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुका आणि कुरखेडा तालुक्यात काही गावांमध्ये जाण्याचा योग आला . निमित्त होतं - अनबॉक्स !! अनबॉक्स एक संकल्पना म्हणून , एक चळवळ म्हणून , आपल्या राज्यात आणि सोबतच राष्ट्रीय स्तरावर काम करत आहेत . यात ३ - १२ वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये कलेचा सदुपयोग करून , त्यांच्यात सकारात्मक जडण - घडण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे . त्याचे दीर्घकालीन परिणाम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात पडताना दिसतात . समीर हेजीब , हर्षवर्धन पाटील , सपना पाटील आणि त्यांची टीम यात मेहनत घेत आहेत . यांचा प्रयत्न नक्कीच वाखाणण्या सारखा आहे . यांच्या चळवळीची दखल गडचिरोलीतील नामांकित गैरसरकारी संस्था ' आम्ही आमच्या आरोग्यासाठी ' यांनी घेतली . गेल्या दीड ते दोन वर्षांपासून संस्थेतील कार्यकर्ते आणि अनबॉक्सची टीम कोरची आणि कुरखेडा तालुक्यातील काही निवडक गावांमध्ये तिथल्या लहान आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ही संकल्पना राबवत आहेत . अनबॉक्स एक स्वतंत्र विषय आहे आणि त्याबद्दल मी सविस्तर लिहिणार आहे पण ते नंतर .... तो पर्यन्त त्यांच्याबद्दलची माहिती g...