Posts

Showing posts from July, 2020

Agritourism - the real savior for all !!!

Image
Absolutely true !!! Without any doubt !!! The families living in the cities had the habit of outings as the integral part of their routine, at least once in a week. But last four months Covid 19 has changed this restricting us to venture out. The entertainment has taken the backseat and survival has become the priority for everyone.   The need to cut the cycle of spreading of virus has become the priority for everyone. As they say, its always advisable to travel safe, hence please go through the link below. Before planning any outing, go to the link below and read the rules    http://tourism.gov.in/dept-guidelines/ 13 And keep yourself and others safe. Now coming back to the point of venturing out…… The monsoons are making their presence felt. A boat ride in the Pench Reservoir can   be enjoyed by everyone. Very recently I had enjoyed the boat ride and I assure you that it’s the out of the world experience. The local travel agents who were accompanying on t...

Nagpur Heritage - My ‘Temple Run’ Experience !!!

Image
Rukmini Temple Once I began my career as Travel Freelancer two years back, the first assignment I got was to accompany a lady as a translator. The lady -   Dr. Cathleen Cummings,  Graduate Program Director & Art History Program Director,  Associate Professor, Department of Art and Art History, The University of Alabama at Birmingham, Alabama, USA,   had been visiting Nagpur for her study on the temples built during the Bhonsla period especially during the Raje Raghuji II (1788-1816) . During our first meeting we discussed the temples which needed to be traced in the lanes of Itwari and Mahal area of Nagpur. Our Initial visit was the temples at Sangameshwar (Sangam chawl) at Buldi. It was like an opening over of the cricket match just to have the feel. But as the days unfolded and our visits entered the lanes and by-lanes of Mahal and Itwari, I could feel the seriousness of the visits. I must confess, once I saw the Munshi temple , Rukmini temple in Mahal and Ve...

कृषि पर्यटन ठरणार तारणहार !!!

Image
कृषि पर्यटन ठरणार तारणहार !!! अगदी खरय !!! मला यात कुठलीही शंका नाही वाटत ….. !!! आपण शहरात राहत असताना आठवड्यातून एकदातरी कुटुंबासकट बाहेर फिरायला जाण पसंद करतो. काहींची अशी सवयच होती. पण काय करणार , गेल्या चार महिन्यापासून सर्वांनीच कोविद19 मुळे स्वतावर बंधन घातलीय. विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून त्यामागचं कारण. सद्यपरिस्थितीत अत्यावश्यक !!! कुठलीही भटकंतीची योजना आखण्या अगोदर खालच्या लिंक वर जाऊन नियमावली वाचावी     http://tourism.gov.in/dept-guidelines/ 13  आणि स्वताला आणि सोबतच इतरांना सुरक्षित ठेवावं. आता माझ्या कामाबद्दल  बोलूया......  पावसाळा सुरू झालाय. पेंच जलाशयात बोट राइडचा आनंद नक्कीच घेता येईल. ज्यांना पावसात भिजण्याचा आनंद घ्यायचा आहे त्यांनी एकदा रामटेकच्या गडावर ट्रेक करावा आणि सोबत कच्चा चिवडा अवश्य ठेवावा. पावसात या चिवड्याची चव एकदम   चटकदार आणि जगावेगळी लागते. मी तस अनुभवल आहे म्हणून सांगतोय !!! पावसाळी पर्यटन आपल्या इथे अजून लोकांच्या पचनी पडलेला नाही. पण खर सांगतो , एकदा तरी याचा आस्वाद घेऊन पाहा. पावसात भिजा !!! हि...

चला फिरायला माझ्यासोबत !!!

Image
पर्यटन व्यावसायिक लॉक डाउन उघडल्यावर थोडे आशावादी झालेत. विमानसेवा थोडीफार सुरू करण्यात आलीय. आंतर्राष्ट्रीय विमानसेवा काही प्रमाणात सुरू होतेय. कमीतकमी या सेवा सुरू केल्यामुळे आपले सुगीचे दिवस आलेत असं मुळीच नाही. कोविद 19 अजूनही संपुष्टात आलेला नाही , उलट तो वाढतोय. आपल्या इथे लोकांनी शिस्त पाळली तर याला आटोक्यात आणायला वेळ नाही लागणार. पण तस घडत नाहीय. आज बाजारात भाजी विकत घेताना , किरणाच्या दुकानात , बागेत , चौकात , रसत्यात कुठेही पाहा ‘ आम्हाला काहीच होणार नाही ‘ अश्या तोर्‍यात लोकं फिरताएत. मास्क घालून सर्व साध्य झाल असं नाही . सामाजिक अंतर ठेवणं तेवढच आवश्यक आहे हा विचार अजूनही कोणाच्याच डोक्यात गेलेला नाही. आमची मात्र पंचाईत झालीय !!! तुम्ही विचाराल ‘ कस ‘ आणि ‘ का ’ ?? आम्ही ठरलो पर्यटन व्यावसायिक. आज लोकं तीन चार महिन्यापासून घरी राहून कंटाळलीय. ही जाणीव आम्हाला आहे. आमच्या जवळ छान कार्यक्रम आहेत या सर्वांसाठी. नागपुर पासून अगदी खूप लांब नाही जायचं. इथे जवळपासच शंभर किलोमीटरच्या आत आम्ही तुम्हाला प्रकृतीच्या सानिध्यात काही कार्यक्रमांचा आनंद देतो . एकदा ये...

कू ची च्या बोगद्यात

Image
कू ची च्या बोगद्यात मित्रांनो ,   आज अजून एका प्रवास अनुभवाच वर्णन करतोय.   हो ची मिन्ह शहरापासून अंदाजे ७० कीमी वर   कू ची च्या बोगद्यांच   जाळं आहे. बोगद्यांच जाळं ??!!! आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट तर आहेच.  एका रक्तरंजित इतिहासाचे   साक्षी हे असंख्य बोगदे आहेत. अमेरिकेसोबत युद्ध करतांना इथल्या लोकांनी जमिनीच्या खाली या बोगद्यांच जाळं निर्माण केलं. जवळपास २५० कीमी पर्यन्त हे जाळं पसरलेलं होत.   हे बोगदे निदान इतके छान बांधले गेलेत की त्यात सैनिकांच्या सभा , जेवण , हत्यारांचा पुरवठा , शत्रूवर हल्ला चढवून गायब होण , सैनिकांसाथी प्रशिक्षण   अश्या अनेक बाबींचा यात समावेश होता. अमेरिकेचे सैनिक या युद्धकलेशी अवगत नव्हते. जो पर्यन्त त्यांना कळलं तोपर्यंत मोठ नुकसान झालं होत. व्हिएतनाम   मधल्या   लोकांच्या याच लढाऊ वृत्ती मुळे अमेरिकेला या युद्धातून   काढता पाय घ्यावा लागला. दहा वर्षे युद्धं सरू होतं. नंतर उत्तर आणि दक्षिण व्हिएतनाम याच एकीकरण ३० एप्रिल १९७५ वर्षी झालं आणि याच सायगोन शहराचं नामांतर ‘ हो ची मिन्ह ’ म्हणून क...

कोरल आयलँड सहल

Image
मित्रांनो, आज अजून एका  छोट्या प्रवासा बद्दल.  पत्तायाला असतांना तुम्ही सर्वात आधी अर्ध्या दिवसाचा कोरल आयलँड टूर करता.  हॉटेल वरून निघायची वेळ अंदाजे 8.30 वाजताची असते.  सर्वांना हॉटेल वरून टॉवेल देण्यात येतात. तुम्ही ओले होणार म्हणून याची पूर्वतय्यारी.  समजा टॉवेल  हारवला तर फाइन बसणार अशी ताकीद दिली जाते. बूट/चप्पल न घालता आपल्या स्लीपर चपला घेणं कधी पण चांगलं. मी आता किती तरी वेळेस बीच वर गेलो आहे म्हणून माझ्याजवळ एक जोडी स्लीपर बॅग मधेच ठेवलेली  असतेच.  तुम्हाला बस/टॅक्सी हॉटेल वरून घेते  आणि बीच वर आणून सोडते. बीचपाशी तुमचा स्थानिक गाइड स्पीड बोट जवळ नेतो. त्या अगोदर तिथे फोटो घेणारे टपूनच असतात. तसेच स्लीपर चपला विकणारे सुद्धा असतातच. बीच वर फोटो घेण्याचे सोपस्कार झाल्यावर तुम्ही बोटीपाशी एका लाईनीत जाता. आजच्या दिवसा साठी तुम्ही  टी शर्ट-हाफ पॅंट घातलेली एकदम उत्तम. मुलींनी / बायकांनी  बीचवर  घालण्यासाठी सलवार-कमीझ एकदम छान राहील. थोडक्यात आज कपडे ओले होणार याची तयारी ठेवा. आपल्या सामानाची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे....